एक पानवाला गुरुजींना नेहमी नेहमी टोमणे मारायचा, म्हणायचा गुरुजी ... "तुम्हाला काम कमी आहे आणि पगार जास्त". एक दिवस गुरुजीची सटकली गुरूजी म्हणाले - एक पान किती रूपयाला आहे ? पानवाला म्हणाला, "10 रुपयाचे." गुरुजी :- ठीक आहे. आजपासुन याच पानाचे मी तुला 20 रु. देतो. फक्त काही नियम पाळावे लागतील. हे घे रजिस्टर, यात प्रत्येक पानाची माहिती लिहायची. उदा : हे पान कोणत्या झाडाचे आहे, ते झाड़ कोणत्या शेतात आहे, त्याचा पत्ता, केंव्हा तोडले त्याची तारीख, तुझ्या दुकानात आणल्याची तारीख, या पानात जे जे टाकले त्या कात, चुना, सुपारी, ई. पदार्थांची माहिती मला लिखित स्वरुपात दे. त्यावर तुझी सही कर. माझी सही घे. माझा शेरा घे. पान खाण्यापूर्वीचे माझे वर्णन.... पान खाल्ल्यानंतर ची माझी स्थीती ही सर्व माहिती यात लिही आणि नंतर ती मी सांगतो त्या वेब साइट वर अपलोड कर.... इतके सांगेपर्यंत तो पानवाला चक्कर येऊन बेहोश पडला होता. गुरूजी सोबत पंगा घ्यायचा नाही. कारण गुरुजीला पगार मिळतो तो कामापेक्षा प्रामाणिकपणाचा...... पटल तर 1 🌹 पाठवा प्रत्येक प्रामाणिक शिक्षकासाठी......
67 likes
43 shares