R
Riya Malhotra
humor · mixed · humor
एका पार्टी मधी एक सुन्दर मुलगीएका मुला जवळ गेली.... . . . . . मुलगी-excuse me माझ्याएका हातामधे प्लेट आहेआनि दूसर्या हातामधे ग्लास..तू plz माझ्या चेहर्या वरीलएक वस्तू हटवतोस??.. . . . . . मुलगा-हां हां का नाही!कोनती वस्तू हटवायची आहे?.. . . . . . मुलगी-तुझी कूत्र्यासारखी नज़र। 😅😂😂😂
9 likes
36 shares