एक प्रेमळ लव स्टोरी : पत्नी : जर मी अचानक मरुन गेली, तर तुम्ही दुसरे लग्न कराल का? पति : नो डार्लिंग, तसा तर मी स्वप्नातही विचार करु शकत नाही...!!! पत्नी : का, नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी ना !!! प्लीज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा तुम्हाला माझी शपथ डार्लिंग!!! पति : ओह माय शोना.. मेल्यानंतर पण माझी एवढी काळजी??? पत्नी : तर प्रॉमिस ? तुम्ही दुसरे लग्न कराल ना ? पति : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्या साठी लग्न करीन !!! पत्नी : तुम्ही तुमच्या पत्नीला या घरात ठेवाल ना? पति : हो, पण तिला तुझी रुम नाही देणार वापरायला ,,, पत्नी : तिला आपली कार चालवायला द्याल ना ? पति : नो, नेवर,,, त्या कार मध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत, तुझी आठवण म्हणूण मी कायम माझ्या जवळ ठेवीन,, तिला नविन कार घेवून देईन !!! पत्नी : आणि माझे दागिने...? पति : ते मी कसे देईल तिला त्यात तुझ्या आठवणी आहेत ना... मी तिला नविन दागिने बनवून देईन !!! पत्नी : आणि तिने माझ्या चप्पल वापरल्या तर ? पति : नाही वापरु शकणार तिच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची ९ ..........??????????????????????????? भयाण शांतता पसरली..... पति : ओ शिट...😟😧 (चप्पल 👡 तुटेपर्यंत हानला)😜 😁😀😃😄😂😆
N
Nikhil Verma
humor · marathi · humor
187 likes
36 shares