K
Kiara Pawar
friendship · hindi · friendship
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येऊन जाते, आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळुच करून देते.
140 likes
35 shares