S
Sai Yadav
humor · marathi · humor
एक पेशंट बायकोबरोबर डॉक्टरकडे जाते. डॉक्टर : या झोपेच्या गोळ्या घ्या. पेशंटची बायको : या कधी द्यायच्या. डॉक्टर : नाही या तुम्ही घ्यायच्या. म्हणजे ते शांतपणे झोपू शकतील.
210 likes
55 shares