Back to feed
S
Sara Bhat humor · mixed · humor

एका पुस्तकाच्या दुकानावर, जुने प्रियकर-प्रेमीका खुप मोठ्या कालावधीनंतर भेटले प्रेमीका आपल्या मुलीसाठी KG ची पुस्तके घ्यायला आली होती... आणि प्रियकर MPSC-pre साठी काळा बॉल पेन....। 🤣🤣🤣🤣😂😂😂😅😅

260 likes 70 shares
WhatsApp