Back to feed
R
Rudra Iyer love · hindi · romantic

एक पैसाही नदेता बहिणीला घरातुन हाकलणार्‍या त्या "प्रेमळ भावांना" सुध्दा . रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गरीब भावाला कोर्टात खेचुन हिस्सा मागणार्‍या त्या समस्त "मायाळु बहिणींना" ही रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. 😍🤗😆😆😆😆

225 likes 44 shares
WhatsApp