A
Anaya Singh
humor · marathi · humor
एक बाई,😂 इंजेक्शन ला आल्यावर परकराची गाठच सूटत नव्हती.... . .डॉक्टर इन्जेक्शन घेऊन उभे असतात. . .तर नवरा ओशाळल्यागत बोलतो "घरी बी हीच बोंब आहे हिची"...!!! 😜😜😜😜😜😜😜
105 likes
2 shares