Back to feed
A
Atharv Yadav spiritual · marathi · spiritual

एक बाई देवाला विचारते देवा स्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तर देतो तुम्हाला एक देव दिलेला आहे " नवरदेव " काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देवू नका😂😂😂

253 likes 89 shares
WhatsApp