Back to feed
M
Meera Mehta humor · marathi · humor

एक बाई : (पोलिस स्टेशन वरती तक्रार करताना) : "अहो इन्स्पेक्टर, ३ दिवसांपूर्वी माझे मिस्टर गिरणी मधून गव्हाचे दळण आणायला गेले, ते अजून परत नाही आले " . इन्स्पेक्टर: " मग तुम्ही ३ दिवस काय करीत होता?" बाई: काय करणार !! पहिल्या दिवशी इडली केली, दुसर्या दिवशी कांदेपोहे केले आणि आज शेवटी खिचडी लावली... 😝😝😜😜😂😂

19 likes 41 shares
WhatsApp