Back to feed
T
Tara Bagale humor · marathi · humor

: एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना.. तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले.."काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?" 😂😂😜😜😝

194 likes 35 shares
WhatsApp