एक बाईने Jio कस्टमर केयरला रागारागाने फोन लावला...😤😤😤 "तीन तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीयं,😡😡😡 सांगा बरं तो पर्यंत मी काय करू?"🤔🤔🤔 कस्टमर केयरवाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले...😉😉😉 *"ताईसाहेब तो पर्यंत घरातले काहीतरी काम करा की"* 😅😅😏😏😜😜😁😁😂😂
230 likes
40 shares