Back to feed
A
Ayaan Agarwal humor · marathi · humor

एक बाईने जिओ कस्टमर केयरला 😡 रागारागाने फोन लावला..... "तीन तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीयं,सांगा बरं, या परिस्थितीत मी काय करू ." ? कस्टमर केयरवाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले..... . *ताईसाहेब तोपर्यंत घरातले* *काहीतरी काम करा की...* 😜😄😁😝😛😂🤩🤣🤣

193 likes 73 shares
WhatsApp