Back to feed
M
Myra Patel humor · marathi · humor

*एका बायकोची चावट नवर्र्याला वार्निंग* मी माहेरी जात आहे तरी एक करंजी आणि दोन लाडू साठी इकडे तिकडे जाऊ नका. 😂😂😂😂😂😂😂

242 likes 31 shares
WhatsApp