Back to feed
S
Saanvi Bagale patriotic · marathi · patriotic

एक बरं आहे की सर्व देव भारतातच होऊन गेले... नाहीतर तर... घरातल्या बायकांनी हट्ट धरला असता... "लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय... जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते... ऑस्ट्रेलियात वारीला पटकन विमानातून जाऊन येते..." नवरा आयुष्यभर उधारीत, आणि बायको वारीत 😂😂😂😂😂

228 likes 39 shares
WhatsApp