A
Atharv Mishra
friendship · hindi · friendship
(एक बालवाडी चा विध्यार्थी मॅडम कडे जातो आणि विचारतो) विध्यार्थी : मॅडम,गांधीजी च्या डोक्यावर केस का नव्हते? मॅडम : कारण ते खूप हुशार होते आणि खूप जास्त विचार करत असत. विध्यार्थी (हासतो आणि म्हणतो) आईला आत्ता समजलं मुलींच्या डोक्यावर इतके केस का असतात !.😡😡
222 likes
74 shares