I
Ishaan Malhotra
humor · marathi · humor
एक बेवडा एका माणसाला बोलतो : मी देव आहे. माणूस : ए बाबा घरी जा. तूला जास्त झालीये. बेवडा : खरच मी देव आहे. माणूस : आता जातोस की..... बेवडा : मी सिद्ध करू शकतो. माणुस : कसे ? बेवडा त्या माणसाचा हात धरून त्याला समोरच्या घरा जवळ नेतो व त्या घराची बेल वाजवतो. . . . . एक बाई दार उघडते आणि बेवड्या कडे बघून बोलते . . . . . . : अरे देवा , तू परत आलास..😱😱 😜😀😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂😂😂😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
236 likes
27 shares