Back to feed
I
Ishaan Bhat humor · marathi · humor

: एक बेवडा गच्चीतून खाली पडला आजुबाजुचे धावत आले आणि बोलले "काय रे काय झाले"? . . . . बेवडा: काय माहीत नाय बुवा, मी पण आत्ताच खाली आलोय... 😝😀😀😆😆😆

258 likes 3 shares
WhatsApp