Back to feed
M
Meera Chauhan humor · marathi · humor

एक बेवडा रोड च्या कडेला बेशुद्ध पडलेला होता..🙃😜 जवळून जात असलेला मानुस त्याला विचारतो, “ झेपत नाही, तर का घ्यायची???🤓 तुला काय जरूरत होती इतकी प्यायची.?" बेवडा – " मजबूरी होती भाऊ, दारू पिण्या शिवाय पर्याय नव्हता भाऊ..!!" गण्या -- “ अशी काय मजबूरी होती बाबा तुला???" बेवडा – “बाटलीचं झाकन हरवलं होतं भाऊ …!" 😀😀😀😀😀

53 likes 38 shares
WhatsApp