A
Avni Deshmukh
humor · marathi · humor
एक बेवडा रात्रीची सायकल🚴 घेऊन चुकून कब्रीस्तान मध्ये घूसला . अन दूसर्या साईड ने बाहेर निघाला अन घाम पुसत बोलला…😰😰 . . च्यामायला कोनता रोड होता काय माहीत… येवढे स्पिड़ ब्रेकर असत्यात व्हय… 😝😂😂😂😂😂😂😂
138 likes
45 shares