Back to feed
N
Nisha Malhotra humor · marathi · humor

एक बिहारी ट्रेन मध्ये प्रवास करत असतो. समोर आपला गोप्या बसलेला असतो, बिहारी भैय्या गोप्याला विचारतो," ईथे कुठली शहरे फिरायच्या लायकीची नाहीत ?" गोप्या :" मुंबई, नाशिक, सातारा, बारामती आणि पुणे...." बिहारी : का, ही शहरे भारतात नाहीत का ?" गोप्या: " नाही...ही शहरे म्हणजे स्वत:च एक महाभारत आहेत...." बिहारी : " बरं बरं;म्हणजे या शहरात फिरणं म्हणजे धोक्याच आहे.." काही वेळाने बिहारी : "पण मी कस ओळखु कि कुठला माणुस कुठल्या शहराचा आहे ? गोप्या: " भावड्या तु बसुन रहा . अजून बराच प्रवास बाकी आहे. मी तुला सगळ्यांना भेटवीन." [काही वेळातच एक मुंबईकर सुट बूट ईन घालुन शेजारी येऊन बसतो] गोप्या : "भैय्या हा मुंबईकर आहे ..." बिहारी : "मी याच्या बरोबर बोलु कसा ?" गोप्या : "चुपचाप थांब व तुझ्या शर्टाची ईन कर, तोच तुझ्याशी बोलेल" भैय्याने एकदम थाटात त्या मुंबईवाल्या समोर धोतरात शर्टाची ईन केली. मुंबईकर उठला आणि त्यानी बिहार्याच्या दोन कानाखाली लावल्या -" बिना पँटची ईन तुझ्या खानदानात कुणी केली होती रे ..?" - - थोड्या वेळाने एक पुणेकर येऊन बसला ... गोप्या : "भैय्या हा पुण्याचा माणुस आहे ..." बिहारी : "मी याच्या बरोबर कसा बोलू बर ?" जगोप्या : "याला म्हण, पुण्यात अंडी का बरं महाग.." बिहारीने पुण्यावाल्याला हे विचारले.. पुणेकर उठला आणि जोराचा थप्पड़ लावला - "साल्या ब्राम्हण आहे आम्ही... अंडी खात नाहीत. समजल का !" - थोड्या वेळाने एक सातार्याचा माणुस येऊन बसला ... गोप्या : "भैय्या हा सातारया चा माणुस आहे ..." बिहारी : "मी याच्या बरोबर कसा बोलू आता ?" गोप्या : "याला म्हण, अजित पवार कि जय.." सातारयाचा माणुस उठला आणि भैय्याला जोराचा गुद्दा लावला - " भोसले महाराजां चा विजय असो. आमचे राजे, ऊदयन राजे." थोड्या वेळाने एक नाशिक चा माणुस येऊन बसला ... गोप्या : "भैय्या हा नाशिक चा माणुस आहे ..." बिहारी : "मी आता याच्या बरोबर कसा बोलू ?" गोप्या : "याला म्हण, राज ठाकरे ने महाराष्ट्रचे वाटोळं केल.." बिहारी ने नाशिक वाल्याला हे सांगीतले.. नाशिककर साहेब उठले आणि बिहारीला लाथा बुक्कयांनी तुडवला. - - परेशान झालेल्या भैय्या ने तळमळत विचारल, " भाऊ सगळ्याच शहरातल्यांना भेटवल, आता मी परत जातो. जाता जाता एक ईच्छा पुर्ण कर. बारामती कर असला एखादा तर तो ही दाखव !! गोप्या म्हणला - " बावळ्या मग तुला इतका वेळ मार खायला लावून फुकटची गंमत पहात राह्यला तो कोण होता ??😜 😜😜😜😜😂😂😂😂😂😂

183 likes 90 shares
WhatsApp