Back to feed
A
Avni Sharma humor · marathi · humor

एक बहिरा स्कुटी ढकलत नेत होता : : दुसरा बहिरा= काय रे पेट्रोल संपले काय..... .. ... .... ..... ...... पहिला बहिरा= नाही रे पेट्रोल संपले आहे ..... ....... ......... ........... ............. दुसरा बहिरा= अच्छा! मला वाटलं पेट्रोल संपले की काय?.. 😂😂😂

24 likes 79 shares
WhatsApp