एक भिखारी एका श्रीमंत व्यक्तिच्या कार जवळ जाऊन बोलला :- काही तरी खायला द्या ..... व्यक्ती :-" मी तुला बियर देतो !!!!" भिखारी :- "मी दारु नाही पीत " .. व्यक्ती :- "बरं मग ,सिगरेट घे"... भिखारी :- "मी सिगरेट नाही पीत"... व्यक्ती :- "अच्छा,चल तुला कसीनो मध्ये घेऊन जातो "... भिखारी :- मी जुगार नाही खेळत ".... व्यक्ती :- "जा .माझी ही कार घेऊन जा".... भिखारी :- "मला कार चालवायला येत नाही "..... व्यक्ती :-" तुला गर्लफ्रेंड मिळवून देतो"... भिखारी :- "मी फक्त माझ्याच बायकोवर प्रेम करतो" व्यक्ती :-" ठीक आहे , मी तूला जेवण देतो , पण तूला माझ्या घरी यावे लागेल . माझ्या बायकोची तुझ्याबरोबर भेट घालून द्यायची आहे" भिखारी:" का ???? व्यक्ती :-"तिला पण बघू दे की जो सिगरेट, दारु नाही पीत ,जो माणूस जुगार नाही खेळत , आणि जो फक्त स्वतःच्या बायकोवर प्रेम करतो त्याची काय अवस्था होते "........😜😜 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
A
Asha Reddy
humor · marathi · humor
173 likes
2 shares