J
Jiya Singh
humor · marathi · humor
एक भिजलेली मुलगी, तिचं भिजलेलं शरीर, तिचे भिजलेले ओठ, तिचे भिजलेले केस, तिच्याशी नजर मिळताच हृदयातून एकच आवाज आला.. . . . . . उद्या ही १००% आजारी पडणार.. 😂 काय पण नका विचार करू. 😂😂😂😂😂😄
260 likes
11 shares