N
Navya Reddy
humor · marathi · humor
एक भाजीवाला 👨एका सोसायटीमधे 🛣रोज भाजी विकायला येत असे. तो सगळ्यांना 👨👩👧👦👨👩👦👦👩👩👧 उधारी देत आसे.व वही मध🎰े त्याची नोंद गुपचुप करत असे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी कोणाचेही नाव त्याला माहीत नव्हते.तरीदेखील तो त्या वहीत बघून कोणाची उधारी कीती आहे ते सांगायचा .एक दिवशी आम्ही त्याच्या नकळत ती वही गायब केली त्यामधे लिहले होते ........................... १) जाडी २० रु.🙆 २) सिंगल पसली ३२ रू.👯 ३) काळी १८ रु.💩 ४) दाताडी ३० रु.🎃 ५) पांढरी ४८ रु.👻 ६) हाफ टकली ८ रु.🤕 ७) पारुशी १८ रु.🤐 ८) नकटी २४ रु.🙄 ९) भटक भावानी ३६ रु.😵 १०) चकणी ४१ रु.😑 ११) बधीर ३३ रु.😮 १२) लीपीस्टीकवाली १२० रु.😋 १३) माधुरी डूप्लीकेट ७९८ रु.😍 😀😀😀😆😆😁😁😝😝😝😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
185 likes
73 shares