Back to feed
I
Ishaan Chauhan humor · marathi · humor

एक माणूस घरी जातो आणि बायकोला म्हणतो ये लवकर जेवायला वाढ माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.! लगेच त्याची बायको त्याच्या पोटाला हात लावते ..... नवरा : हे काय केलस ? . . . . . . . . बायको : काकस्पर्श....

116 likes 20 shares
WhatsApp