R
Reyansh Bagale
humor · marathi · humor
एक माणूस जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये जातो पोलिस : काय झालं ? माणूस : बायकोने मारलं पोलिस : का ? माणूस : तिचे आईवडील आलेले आमच्याकडे ... तिने सांगितले,.. बाहेरून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन ये... पोलिस : मग ? माणूस : मी रिक्शा आणली. 😜😜😜😜😜😜😜 😀😀😀😀😀😀😀 पोलीसाने कौतुकाने माणसाला मिठी मारली...
17 likes
54 shares