Back to feed
K
Kabir Yadav humor · marathi · humor

एक माणूस मच्छिवालीला- ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहे का ? मच्छीवाली- ए बाबा, म्हावरं वजन करुन देतात सोनोग्राफी करुन नाय..

42 likes 63 shares
WhatsApp