एक माणूस *मानसोपचार तज्ञाकडे* जातो *डाँ* : बोला काय त्रास आहे तुम्हांला ? *पेशंट* : डाँ, मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे. मी रात्र भर उठून बघतो, पण तीथे कोणी नसतं *डाँ* : ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपाला या, म्हणजे मला योग्य निदान करता येईल *पेशंट* : ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ? *डाँ* : गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार *पेशंट*: ठीक आहे डाँ, मी उद्या पासून येतो. *पुढे एक वर्षांनी तो पेशंट डाँक्टर ना रसत्यात भेटतो* *डाँ*: अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी *पेशंट*: डाँ, मला माझ्या वकील मित्रांनी त्याच दिवशी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो. *डाँ* : काय सल्ला दिला. *पेशंट* : मित्र म्हणाला, डाँ ला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली, त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले😜😃😜😃
R
Riya Malhotra
friendship · marathi · friendship
225 likes
8 shares