M
Manav Kumar
humor · mixed · humor
एक माणूस रात्री 02:00 वाजता दारू पिऊन 🍻 डॉक्टरच्या घरी🏃धावत जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो - "डॉक्टर साहेब, घरी यायचे तुम्ही किती फी घेता ??" 😢 डॉक्टर: फक्त 250 रुपये..☺💵 माणुस: तर चला मग !! डॉक्टर गाडी 🚘 काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात..💼💊💉 माणूस: डॉक्टर साहेब.. इथे थांबा, माझे घर आले... 😊 डॉक्टर: OK, चला लवकर... मला पेशंट दाखवा ..😧 माणूस : अहो कुठला पेंशट आणि कुठले काय? रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते म्हणून तुम्हाला सांगितले 😜😀 . .... कोण म्हणत दारू पीली कि डोक चालत नाही ??? 😜😝😝
231 likes
7 shares