Back to feed
D
Diya Chauhan humor · mixed · humor

एक माणूस रात्री 2:00 वाजता दारू पिऊन डॉक्टरच्या घरी जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो... "डॉक्टर साहेब, घरी यायचे तुम्ही किती फी घेता..? " डॉक्टर : फक्त 250 रुपये..! माणुस : तर चला मग. डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात. माणूस: डॉक्टर साहेब..... इथे थांबा. माझे घर आले...! डॉक्टर : OK, चला लवकर, मला पेशंट दाखवा..! माणूस : अहो कुठला पेंशट आणि कुठले काय...!! हे घ्या 250 रूपये. रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते म्हणून तुम्हाला विचारले. ...!! . . . कोण म्हणत दारू पीली की डोक चालत नाही....!! 😆😆😂😂😂😂😂😂😂

92 likes 71 shares
WhatsApp