N
Navya Mehta
humor · marathi · humor
एक माणूस रविवारी डॉक्टरकडे जातो. माणूस: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही. नेहमी चिडचिड करते. माझं काहीच ऐकत नाही. तुम्ही तिला शांत करू शकाल? 😪😪 डॉक्टर: अरे बाबा हे ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का ? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
100 likes
77 shares