Back to feed
K
Kiara Singh spiritual · hindi · spiritual

एका माणसाची कजाग बायको वारली. त्यानंतर दोन दिवसांनी जोरदार वादळ झाले, विजा कडाडल्या, ढगांचा गडगडाट झाला. त्यावर तो माणूस म्हणाला, "ही बहुतेक आजदेवाघरी पोहोचली!"

68 likes 59 shares
WhatsApp