Back to feed
J
Jiya Rao humor · marathi · humor

एका माणसाच्या दातात किडा असतो..😆 तो डॉक्टर कडे जातो .. . डॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ - संध्याकाळ दुध बिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घ्या.. ... किडा नक्की निघेल.. . त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले.. . आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं.. . . तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- आज बिस्किट नाहीये का??😂😂😂😂 😁😁😂😂😂😂😂

186 likes 57 shares
WhatsApp