A
Asha Malhotra
humor · marathi · humor
एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं. कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले. . . . यावर तो माणूस म्हणाला, . "मला माहीत नव्हतं, नाहीतर . , . . मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं.😝😝😝😂
56 likes
59 shares