Back to feed
A
Aarav Rao humor · marathi · humor

एका माणसाने चुकुन सीम कार्ड खाल्ले. त्याच्या बायकोने घाई घाईने दवाखान्यात नेले. डाँक्टर --काय झालं. ..... बायको.... अहो यांनी चुकुन माझं सीम कार्ड खाल्ले. डाँक्टर -- बापरे...यांना ताबडतोब हाँस्पिटलला न्या. बायको -- अहो डाँक्टर ते जाउ द्या पण हे जर बोलले तर माझा टाँक टाईम नाहीना संपणार ?? 😂😂😝😝😜😜

77 likes 21 shares
WhatsApp