Back to feed
A
Anaya Bose humor · mixed · humor

एक मतदार voting machine समोर बराचवेळ उभा असतो ... मतदान अधिकारी विचारतो, काय झाले तुम्ही इतक्या वेळ का लावत आहात ..? . मतदार म्हणतो : *"तसं न्हव ...* *ते रात्री कुणी पाजली त्याचं नावचं आठवत नाही ...!"*😛😛😛😛

166 likes 67 shares
WhatsApp