P
Prisha Gupta
friendship · hindi · friendship
एक मैत्री. जीवाला जीव लाऊन जाते. जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते. पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. :) पण शेवट मात्री रडवून जातो.:( अशीच असते का हि चांगली मैत्री. आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी. 👌👌👌👌👌
93 likes
56 shares