Back to feed
M
Myra Bagale humor · mixed · humor

एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला, *Ata tula udya marayala harakat nahi.* बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं "आता तुला उद्या मरायला हरकत नाही" मूळ मेसेज होता "आता तुला उड्या मारायला हरकत नाही" ☺ म्हणून मराठी मराठीतूनच लिहावे अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.

129 likes 11 shares
WhatsApp