K
Kabir Yadav
friendship · mixed · friendship
एका मित्राने facebook वर स्टेटस टाकलं.. "काश कि तूम मौत होती.. एक दिन ही सही मेरी होती😞 . . तर मी पन comment केली . "भाई अगर वो मौत होती तो एक दिन सबकी होती😜😜 . . . . . . . भावाने लगेच मला Unfriend केल राव😟😟
90 likes
27 shares