V
Vivaan Chauhan
friendship · mixed · friendship
एका मित्राने स्टेटस टाकलं.. "काश कि तूम मौत होती.. एक दिन ही सही मेरी होती😞 👉 मी comment केली👈 " भाई अगर वो मौत होती तो एक दिन सबकी होती😜😜 भावाने लगेच मला Unfriend केल राव😟😟 आता तुम्हीच सांगा Logic सांगन पन 🙊 चूकीच🙊 आहे का? 😂😂😂😂😂😂😂😂
189 likes
59 shares