R
Rudra Agarwal
humor · marathi · humor
एक मुलगा 15 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जात होता! . मँडम-काय झाल तुला पेपर अवघड वाटतोय का? . . . मुलगा-ज्याच्या भरोशावर आलो तोच मला उत्तर दाखव म्हणतोय! . !!😄😬😂😂😂😂
166 likes
75 shares