Back to feed
M
Manav Das humor · mixed · humor

एक मुलगा🧑🏻 interview ला भिजत भिजत ⛈गेला तिथे गेल्यावर त्याने डब्बा🥡 काढला, Interviewer : अरे आल्या आल्या लगेच जेवण ? मुलगा: नाही सर यात माझे Documents📂 आहेत, Plastic 🛍वर बंदी आहे ना मग Documents कशात ठेउ.... 🤦🏻‍♂😜🤣😝😝😝😝🙉 ✌🏻😘🐥👰🏻

103 likes 71 shares
WhatsApp