D
Dhruv Nair
humor · mixed · humor
😜😜एक मुलगा interview साठी जातो 😜😜 Interview चालू होते sir - तुझ नाव काय...? मुलगा -- विजय दिनानाथ चौहान...😜😜😜 Sir -- पन इथे तर अक्षय अरुण पाटिल लिहलय...???😀😜😜 मुलगा -- मग कशाला विचारतो 😂😂😂😂😂😂😂
202 likes
73 shares