Back to feed
S
Shaurya Joshi humor · mixed · humor

एक मुलगी अंघोळ करायला जाते तेवढ्यात दर्वाज्याची घंटी वाजते मुलगी: कोण आहे ? वकील : मी वकील आहे खालती राहणारा मुलगी कपडे घालून दार उघडते वकील: हे घ्या पेढे. मी आज खूप मोठी केस जिंकलो. मुलगी पेढे घेते आणि पुन्हा अंघोळीला जाते. आणि तेवढ्यात परत घंटी वाजते. मुलगी: कोण आहे ? पोलिस : मी पोलिस आहे. खालती राहणारा मुलगी परत कपडे घालून दार उघडते पोलिस : हे घ्या पेढे. मी आज खूप मोठ्या चोराला पकडला. मुलगी परत पेढे घेऊन अंघोळीला जाते. आणि परत घंटी वाजते मुलगी या वेळ रागात असते मुलगी : कोण आहे ? आंधळा : मी खालती राहणारा आंधळा आहे ? मुलगी विचार करते कि आंधळ्याला काय दिसेल म्हणून ती तशीच बिन कपड्याची जाते आंधळा : हे घ्या पेढे. माझ्या डोळ्यांचे operation झाले. आता मला सगळ दिसत मुलगी तीथच बेशुद्ध 😂😂😂😂 आपन एकदाच येतो,पन धिंगाना घालून जातो...

59 likes 23 shares
WhatsApp