Back to feed
S
Saanvi Deshmukh Humor · Mixed · Humor

☝🏻एक मुलगा असतो. तो एकदा तंबाकू मळत थांबला असतो.😋 आणि त्याच्या कडे एक मुलगी पाहते😳 मुलगा पण पाहतो🙄 अणि घरी निघून जातो 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ दुसऱ्या दिवशी✌🏻ती मुलगी🙋🏼 त्याला बघून smile😊देते. मुलगा परत तसाच घरी निघून जातो 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ असच त्यांचं 4-5🖖🏻🖐🏻दिवस चालत. आणि मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडतो. पण propose करायला घाबरत असतो😰😞आणि त्या मुली🙋🏼समोर चांगला बनतो व्यसने ही सोडतो😉😌 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ पुढच्या दिवशी मुलगा फुल्ल कडक😚म्हदे कपडे घालून मुलीला भेटायला जातो. पण त्याच्यात हिम्मत होत नही😰😞तरीही तो हिम्मत करतो 🙁😌 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ पण लगेच 5🖐🏻 मिनटात ती मुलगीच🙋🏼 त्या मुलाकडे येते आणि त्याला बोलते😊 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ 🚶‍♀ मुलगी :- Hii🖐🏻 मुलगा :- Hii😊🖐🏻 मुलगी :- तुला 1 विचारायचं आहे😅 मुलगा :- (खुश होऊन ) बोल😚😊 मुलगी :- पण कोणाला सांगू नकोस plz🙁 मुलगा :- हो..बोल 😉😊 मुलगी :- तंबाकू देना माझी कालच संपली 😅😂😋😂😂 (पोरगं चुना खाऊन पळत सुटलं) 😂😂😂😂

193 likes 90 shares
WhatsApp