M
Manav Joshi
humor · hindi · humor
एक मुलगी असते तिला काहीच👱 वळण नसत तीची आई तिला वळण शिकवते तिच लग्न होत तिच्या आईने सांगितलेल असते कि सासरी गेल्यावर सगळ्यांना आदरने बोलवयच ती तिच्या सासरी जाते सकाळी दारत रांगोळी काढत आसते आणि रांगोळीवर कुत्रा येउन बसतो ती त्या कुत्र्याला बोलते 😂😂😂😂😂😂 आहो हाडा कि
199 likes
63 shares