Back to feed
P
Prisha Pawar humor · marathi · humor

एक मुलगा आणि मुलगी दोघे बाईक वरुन चाललेले असतात ……… थोडे अंतर गेल्यावर.. मुलगा मुलीला…, मुलगा-;अरे मी हात सोडुन बाईक चालवु का?…… मुलगी-:मग आपण दोघे पडु शकतो ना बाईकवरुन… . . . . . मुलगा-:मग ऐका हाताने शेँबुड पूस ना माझ्या नाकाचा….!!

24 likes 10 shares
WhatsApp