N
Nikhil Patel
rain · mixed · rain
एक मुलगा आपल्या एक फेसबुक मैत्रिणीला फिरायला घेऊन जातो, पवई गार्डनमध्ये तितक्यात जोरदार पाऊस येतो ..... विचार करा जोरात पाऊस मुलगा मुलगी ते पण एकत्र ..... . . . . . काय होईल विचार करा ??? . . . . करा करा विचार करा माहित नाही, . . . . . . . मुलीचा मेकअप उतरतो, आणि तो मुलगा पळून जातो. हा हा हा हा हा हा ..:D
147 likes
45 shares