S
Sai Kulkarni
humor · marathi · humor
एक मुलगी एका गाडीतून एका मुलाला ओव्हरटेक करते. मुलगा : (जोरात ओरडून ) ए....... म्हैस. मुलगी : तू गाढव... मूर्ख... बिनडोक.. एवढं बोलत असतानाच तिची गाडी एका म्हशीला धडकते आणि अपघात होतो. . . तात्पर्य : मुलींना त्यांच्या भल्याचं सांगितलतरी कळत नाही...😜😜😜😜😀😀😬😚
188 likes
71 shares